Jump to content

कोरल सागरी द्वीपसमूह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कॉरल सागरी द्वीपसमूह या पानावरून पुनर्निर्देशित)
कोरल सागरी द्वीपसमूहाचे स्थान

कोरल सागरी द्वीपसमूह हा ऑस्ट्रेलियाच्या अधिपत्याखालील एक भूभाग आहे. कोरल सागरी द्वीपसमूह ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येला वसला आहे व ह्या समूहातील सर्व बेटे निर्मनुष्य आहेत.