Jump to content

कॉकेशस पर्वतरांग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  काॅकेशस पर्वतरांग

कॉकेशस पर्वतरांग
५००० वर्षे जुनी अझरबैजानमधील एक वसाहत
देश रशिया ध्वज रशिया
जॉर्जिया ध्वज जॉर्जिया
अझरबैजान ध्वज अझरबैजान
आर्मेनिया ध्वज आर्मेनिया
इराण ध्वज इराण
तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रुस
५,६४२ मी (१८,५१० फूट)
लांबी १,१०० किलोमीटर (६८० मैल)
रूंदी १६० किलोमीटर (९९ मैल)
कॉकेशस पर्वतरांग नकाशा
उपग्रह चित्र

काॅकेशस (तुर्की: Kafkas; अझरबैजानी: Qafqaz; आर्मेनियन: Կովկասյան լեռներ; जॉर्जियन: კავკასიონი; चेचन: Kavkazan lämnaš; रशियन: Кавказские горы) ही युरेशिया खंडाच्या काॅकेशस प्रदेशातील एक पर्वतरांग आहे. कॅस्पियन समुद्र व काळा समुद्र ह्यांच्या मधल्या भागात असलेली ही पर्वतरांग १,१०० किलोमीटर (६८० मैल) लांब आहे व बरेचदा युरोप व आशिया ह्यांच्यातील सीमा ठरवण्यासाठी वापरली जाते.

रशियाच्या काबार्डिनो-बाल्कारिया प्रजासत्ताक व काराचाय-चेर्केस प्रजासत्ताक येथील माउंट एल्ब्रुस (उंची: ५,६४२ मी (१८,५१० फूट)) हे काॅकेशस पर्वतरांगेतील व युरोपातील सर्वात उंच शिखर आहे.


गॅलरी

[संपादन]

42°30′N 45°00′E / 42.500°N 45.000°E / 42.500; 45.000