काँगो नदी
Appearance
(कॉँगो नदी या पानावरून पुनर्निर्देशित)
| काँगो नदी | |
|---|---|
|
| |
| उगम | टांजानिका सरोवर, म्वेरू सरोवर |
| मुख | अटलांटिक महासागर |
| पाणलोट क्षेत्रामधील देश |
|
| लांबी | ४,७०० किमी (२,९०० मैल) |
| सरासरी प्रवाह | ४१,००० घन मी/से (१४,००,००० घन फूट/से) |
| पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | ४०,१४,५०० |

काँगो नदी ही आफ्रिकेतील एक प्रमुख नदी आहे. ७२० फूटांहून अधिक खोली असणारी काँगो ही जगातील सर्वात खोल तर पाण्याच्या प्रवाहाच्या दृष्टीने जगातील तिसरी मोठी नदी आहे. नाईल खालोखाल आफ्रिकेमधील दुसऱ्या क्रमांकाची लांब तर जगातील नवव्या क्रमांकाची लांब असणाऱ्या काँगो नदीवरून आफ्रिकेमधील काँगोचे प्रजासत्ताक व काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक ह्या देशांची नावे पडली आहेत. ह्या दोन्ही देशांच्या राजधानींची शहरे देखील काँगोच्या नदीकाठावरच आहेत.
काँगो नदीलाच पूर्वी झैरे (झायरे) नदी हे नाव होते.

मोठी शहरे
[संपादन]| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
