कैलास अंभुरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

डॉ. कैलास अंभुरे (जन्‍म : कडसवंगी-जिंतूर तालुका, ५ जुलै, इ.स. १९७८) हे एक मराठी साहित्यिक आहेत.

डॉ. कैलास अंभुरे यांचे शिक्षण[संपादन]

एम.ए.,पीएच.डी.(मराठी), बी.एड. एम.ए.(राज्‍यशास्‍त्र, शिक्षणशास्‍त्र), पाली ॲन्ड बुद्धिझम या विषयातली पदविका, शालेय व्‍यवस्‍थापन पदविका इत्यादी.

नोकरी[संपादन]

कैलास अंभुरे औरंगाबाद येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठी भाषा व वाङ्मय विभागात सहायक प्राध्‍यापक आहेत.(इ.स.२०१७)

अभ्‍यासाचे विषय[संपादन]

आधुनिक मराठी साहित्‍य व समीक्षा

संशोधन[संपादन]

१. शोधप्रबंधिका- एम. फिल. (मराठी), ‘ऐसे कुणबी भूपाळ‘ या कादंबरीचा चिकित्सक अभ्यास, मार्गदर्शक प्रा. बाळकृष्ण कवठेकर, एप्रिल/मे २००२
२. लघुशोधप्रबंध- एम.ए. (शिक्षणशास्त्र), इंग्रजी माध्यमाच्या अध्यापक विद्यालयातील छात्राध्यापकांच्या मराठी शुद्धलेखनाच्या चुकांचा अभ्यास, मार्गदर्शक प्रा. एम.ए. मजिद, ऑक्टोबर २००९
३. कृतिसंशोधन अहवाल- शालेय व्यवस्थापन पदविका
४. अौरंगाबादमधील एम.जी.एम. अध्यापक विद्यालयातील (इंग्रजी माध्यम) छात्राध्यापकांच्या मराठी शुद्धलेखनाच्या चुकांचा अभ्यास, मार्गदर्शक प्रा. संतोष जाधव, मे २०११
५. शोधप्रबंध - पीएच.डी. (मराठी) : साहित्यिकांच्या पत्‍नींनी लिहिलेल्या आत्मचरित्रांचा अभ्यास (१९७० ते २००५) मार्गदर्शक : प्रा.डॉ. दादा गोरे, मार्च २०११.

प्रसिद्ध साहित्य[संपादन]

लेख[संपादन]

वृत्तपत्रीय लेखन[संपादन]

१. गाव तसं चांगलं (ललित), अक्षर पुरवणी, दै. देवगिरी तरुण भारत, औरंगाबाद, २० ऑगस्ट २०००.
२. मुलींना कशाला शिव्या घालता?, मैत्र पुरवणी, दै. लोकमत, नाशिक, ३ ऑक्टोबर २०००.
३. मीठ भाकर आणि ग्रामीण कवितेची वाटचाल, अक्षर पुरवणी, दै. देवगिरी तरुण भारत, औरंगाबाद, १२ नोव्हेंबर २०००.
४. घट्ट नातं, मैत्र पुरवणी , दै. लोकमत, नाशिक, १४ नोव्हेंबर २०००.
५. कारभारी दमानं, युवामंच दै. लोकमत, औरंगाबाद, २३ डिसेंबर २०००.
६. प्रीतीच्या फुला तरी तू मला..., युवामंच, दै. लोकमत, औरंगाबाद, २६ डिसेंबर २०००.
७. बापा, तुला सरणावर जळताना पाहिलं, युवामंच, दै. लोकमत, औरंगाबाद, ३० जानेवारी २००१.
८. ... आता सारेच लागले झुलायला, युवामंच, दै. लोकमत, औरंगाबाद, ६ फेब्रुवारी २००१.
९. ओठ न हलले ...शब्द न फुटले ...मन गुंतले विरंगुळा पुरवणी, दै. देशोन्नती, अकोला, ९ फेब्रुवारी २००१.
१०. ओठ न हलले ...शब्द न फुटले ...मन गुंतले ...! दै. लोकमत, औरंगाबाद, १३ फेब्रुवारी २००१.
११. मनामनात असावा आठवणींचा कप्पा, युवामंच, दै. लोकमत, औरंगाबाद, २७ फेब्रुवारी २००१.
१२. प्रेम म्हणजे, भावना, स्वार्थ की..., विरंगुळा पुरवणी, दै. देशोन्नती, अकोला, १५ जून २००१.
१३. सखी...प्रीती अन् प्रीतीचा बहर, विरंगुळा पुरवणी, दै. देशोन्नती, अकोला, २० जुलै २००१.
१४. ... आणि या मातीतून चैतन्य गावे!, युवामंच, दै. लोकमत, औरंगाबाद, २४ जुलै २००१.
१५. मंधाली, विरंगुळा पुरवणी, दै. देशोन्नती , अकोला, २७ जुलै २००१.
१६. नेटचे बदलते स्वरुप, युवामंच, दै. लोकमत, औरंगाबाद, ३० ऑक्टोबर २००१.
१७. ग्रामीण साहित्याला प्रवाहीपणा यायला हवा, संपादकीय दै. सकाळ, औरंगाबाद, १८ जानेवारी २००२.
१८. मित्रा, तेव्हा घाव सोस अन् घाव घाल!, दै. सकाळ, औरंगाबाद, २१ ऑगस्ट २००२.
१९. स्त्रीवादी साहित्य : एक आकलन, भूमिका पुरवणी, दै. महानायक, औरंगाबाद, ३१ ऑगस्ट २००३ व ७ सप्टेंबर २००३.
२०. ऐतिहासिक वास्तूंची झाली खिंडारे, दै. सकाळ, औरंगाबाद, १५ नोव्हेंबर २००३.
२१. दीप घेऊनिया धुंडीती अंधार, युवामंच, दै . लोकमत, औरंगाबाद, ७ सप्टेंबर २००४.
२२. फक्त एकच सत्य, युवामंच, दै. लोकमत, औरंगाबाद, १२ ऑक्टोबर २००४.
२३. ... आणि या मातीतून चैतन्य गावे!, युवामंच, दै. लोकमत, औरंगाबाद, २८ डिसेंबर २००४.
२४. साहित्यिकांनो, आदर्श वाङ्मयीन संस्कृती जोपासा!, जागर पुरवणी, दै. लोकपत्र, औरंगाबाद, १ जानेवारी २००६.
२५. माझा कवी मित्र, दै. सकाळ, औरंगाबाद, ७ जानेवारी, २००६.
२६. एएमटीच्या कंडक्टरची वसुली, मुक्तपीठ पुरवणी, दै. सकाळ, औरंगाबाद, १ जानेवारी २००७.
२७. ‘एएमटी’ बदल होतोय, मुक्तपीठ पुरवणी, दै . सकाळ, औरंगाबाद, २२ जानेवारी २००७.
२८. सुना सुना झाला पार!, दै. गावकरी, औरंगाबाद, रविवार, १३ मे २००७.
२९. आमचं प्रशिक्षण गुरुजी घडवण्याचं , मुक्तपीठ पुरवणी , दै.सकाळ, औरंगाबाद, २५ जून २००७
३०. मोबाईल नावाचा वैताग, मुक्तपीठ पुरवणी, दै .सकाळ, औरंगाबाद, २ जुलै २००७.
३१. सामान्यातला असामान्य माणूस : डॉ . दादा गोरे , संपादकीय, दै. लोकाशा, बीड, २४ नोव्हेंबर २००७.
३२. नव्वदनंतरचे मराठी साहित्य, दै . लोकपत्र, औरंगाबाद, २४ डिसेंबर २००७.
३३. एमजीएमची अष्टपैलू वाटचाल, दै. लोकपत्र, औरंगाबाद, ३१ डिसेंबर २००७.
३४. एमजीएम वटवृक्षाच्या छायेत, दै. लोकपत्र, औरंगाबाद, २१ डिसेंबर २००८.
३५. आद्य व्र क्रांतिकारक, तत्त्वचिंतक माता, दै. सकाळ, औरंगाबाद, १२ जानेवारी २००९.
३६. घोडा का अडतो?, दै. लोकपत्र, औरंगाबाद, २५ जानेवारी २००९.
३७. साहित्य चळवळीस गतिमान करणार्‍य साने गुरुजी प्रतिष्ठानचे संचित, दै. लोकपत्र, औरंगाबाद, १ फेब्रुवारी २००९.
३८. आत्मभानासाठी साहित्य चळवळ हवीच, दै. सकाळ, औरंगाबाद, १ फेब्रुवारी २००९.
३९. ग्रामीण साहित्याला उभारी दे णारे साने गु रूजी प्रतिष्ठान, दै. गांवकरी, औरंगाबाद, १ फेब्रुवारी २००९.
४०. शिक्षणसेवकांच्या दूरावस्थेची किंमत कोण मोजणार?, दै. सकाळ, औरंगाबाद, ४ एप्रिल २००९.
४१. शैक्षणिक गुणवत्त्तेच्या उत्कर्षासाठी बदल आवश्यक, दै. लोकपत्र, औरंगाबाद, २१ एप्रिल २००९ व २२ एप्रिल २००९.
४२. कवितेचा पाडवा : मराठी कवितेची ऊर्जा, दै. लोकपत्र, औरंगाबाद, ४ ए िप्रल २०११.
४३. एमजी एम अध्यापक विद्यालयाची उज्ज्वल वाटचाल, दै . लोकपत्र, औरंगाबाद, ८ ऑक्टोबर २०११.
४४. बोलक् या भिंती, दै . सकाळ, औरंगाबाद, संपा. वरकड संजय, २ सप्टेंबर २०१३.
४५. शिक्षक मित्रांनो, थोडा असाही विचार करा!, दै. सकाळ, औरंगाबाद, संपा. वरकड संजय, ३ डिसेंबर २०१३.
४६. नवलेखकांना संजीवनी देणारे साहित्य संमेलन, दै . लोकमत, औरंगाबाद, संपा. उन्हाळे संजीव व दळवी चक्रधर, १९ डिसेंबर २०१३.
४७. संकल्प आत्मपरीक्षणाने करावा, दै . सकाळ, औरंगाबाद, संपा. संजय वरकड, ३१ डिसेंबर २०१३.

नियतकालिकांमधील लिखाण[संपादन]

१. ग्रामीण कादंबरी : रंजकतेकडून आश्वासकतेकडे (क्रांतिदलचा २००५ सालचा दिवाळी अंक).
२. ग्रामीण साहित्याला उभारी : साने गुरुजी प्रतिष्ठान (फेब्रुवारी, २००९,चा साहित्यपुष्पचा अंक).
३. आद्यक्रांतिकारक तत्त्वचिंतक माता, गवाक्ष – संपा. स्नेहलता दत्ता, महात्मा गांधी मिशन, औरंगाबाद, एप्रिल २००९, पृ.११.
४. शैक्षणिक उत्कर्षासाठी बदल आवश्यक, स्वातंत्र्य शिक्षणाचे (शैक्षणिक विशेषांक), संपा. सचिन अंभोरे, जयभद्रा प्रकाशन, औरंगाबाद, १५ ऑगस्ट २००९.
५. मूल्यसंवर्धनासाठी मौलिक परिपाठ, गवाक्ष – संपा. स्नेहलता दत्ता, महात्मा गांधी मिशन, औरंगाबाद, जानेवारी २०१०, पृ .३९.
६. कुसुमाग्रज आणि विशाखा, दीपांजली (दिवाळी अंक), संपा. प्रा. जितेंद्र मगर, मॅक पब्लिकेशन, औरंगाबाद, २०१०.
७. सुना सुना झाला पार, साद (त्रैमासिक), संपा. वैजनाथ वाघमारे, साद प्रकाशन, औरंगाबाद, फेब्रुवारी २०११, पृ. ९.
८. नवोदितांच्या कवितेविषयीची परिभाषा बदलणारी कविता, व्हिजन २०११ (वार्षिक अंक), संपा. डॉ. कैलास अंभुरे/प्रा.अमरदीप असोलकर, महात्मा गांधी मिशन, औरंगाबाद, ऑक्टोबर २०११, पृ. ३१-३३.
९. पायल शेलारची वाइल्ड लाइफ फोटोग्राफी -गवाक्ष (त्रैमासिक), संपा. स्नेहलता दत्ता, औरंगाबाद, सप्टेंबर २०१३, पृ. ४७.
१०. आशयाभिव्यक्तीचे परिक्षेत्र विस्तारणारी कविता - ‘संकल्प’ दिवाळी अंक, साप्ता. वाळूज महानगर, संपा. गणेश घुले, नोव्हेंबर २०१३, पृ.३०.
११. शिक्षणातून सामाजिक उन्नतीकडे – गवाक्ष (त्रैमासिक), संपा. स्नेहलता दत्ता, औरंगाबाद, डिसेंबर २०१३, पृ. ४२

परीक्षणे[संपादन]

वृत्तपत्रीय[संपादन]

१. सखी आणि मी-एक विसंवाद : सखी आणि मी-एक विसंवाद-पी.विठ्ठल, अक्षर पुरवणी, दै. देवगिरी तरुण भारत, औरंगाबाद, २००१.
२. स्त्री आणि पुरुष हे समान नव्हे एकच : स्त्री पुरुष तुलना-ताराबाई शिंदे, दै. सकाळ, औरंगाबाद, २६ फेब्रुवारी २००३.
३. धाकटा वाडा-राजेंद्र माने, दै. सकाळ, औरंगाबाद, ७ एप्रिल २००३.
४. हुंदका : ग्रामीण कवितेचे एक नवे अंग-गेणू शिंदे, शब्दगंध पुरवणी, दै. सार्वमत, अहमदनगर, २० एप्रिल २००३.
५. सखीची मर्माबंधात्मक प्रीती : सखी आणि मी-एक विसंवाद-पी.विठ्ठल, युवामंच, दै. लोकमत, औरंगाबाद, २६ नोव्हें बर २००३.
६. भारतमातेची व्यथा-कुणबी बाप-ललित अधाने, युवामंच, दै. लोकमत, औरंगाबाद, १३ जानेवारी २००४.
७. आशयघन ग्रामीण काव्याविष्कार – मातीवेणा-रमेश रावळकर, सप्तरंग पुरवणी, दै. सकाळ, औरंगाबाद, ८ फेब्रुवारी २००४.
८. हरवल्याची खंत - मातीवेणा-रमेश रावळकर, अक्षर पुरवणी, दै. तरुण भारत, औरंगाबाद, ८ फेब्रुवारी २००४.
९. घोडा का अडतो?-पार्टनर-व. पु. काळे, युवामंच, दै. लोकमत, औरंगाबाद, १४ सप्टेंबर २००४.
१०. हरवल्याची खंत - मातीवेणा-रमेश रावळकर, युवामंच दै. लोकमत, औरंगाबाद, ३० नोव्हेंबर २००४.
११. मराठी भाषा अभ्यासाचा मौलिक ग्रंथ - आधुनिक भाषा विज्ञान आणि मराठी भाषा – डॉ.दादा गोरे, सप्तरंग पुरवणी, दै . सकाळ, औरंगाबाद, २२ जानेवारी २००६.
१२. बदलत्या ग्रामवास्तवाचे देशी मय चित्रण-सवासीन- डॉ. विजय शिंदे, सप्तरंग पुरवणी, दै. सकाळ, औरंगाबाद, १२ फेब्रुवारी २००६.
१३. साहित्यातील मानव्य व सत्त्ता संघर्षाचा वेध- देशीवाद-अशोक बाबर, सप्तरंग पुरवणी, दै. सकाळ, औरंगाबाद, १९ फेब्रुवारी २००६.
१४. माणसाच्या शोधातील कविता- हुंदका- गेणू शिंदे, सप्तरंग पुरवणी, दै.सकाळ, औरंगाबाद,२६ फेब्रुवारी २००६.
१५. खेड्याचा सामाजिक व सांस्कृतिक इतिहास- बखर एका खेड्याची-डॉ. जनार्दन वाघमारे, सप्तरंग पुरवणी, दै. सकाळ, औरंगाबाद, १२ मार्च २००६.
१६. न्यायदायी, मार्मिक समीक्षा ग्रंथ-कादंबरीकार महादेव मोरे : एक चिकित्सक अभ्यास-डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे , सप्तरंग पुरवणी , दै. सकाळ, औरंगाबाद, १९ मार्च २००६.
१७. परिवर्तनवादी विचारांचा जागृतीपर ग्रं थ-महिलांची व्रतवैकल्ये : दशा आणि दिशा – व्यंकटराव जाधव, सप्तरंग पुरवणी दै. सकाळ, औरंगाबाद, २६ मार्च २००६.
१८. दलित साहित्य समीक्षेचे वास्तव सिंहावलोकन – दलित साहित्य समीक्षा : वास्तव दृष्टिकोन – राजा जाधव, सप्तरंग पुरवणी दै. सकाळ, औरंगाबाद, ०२ एप्रिल २००६.
१९. बिलोरी कवितेचे सुबोध आकलन – अरुण कोलटकरांची बिलोरी कविता – विलास सारंग, सप्तरंग पुरवणी दै . सकाळ, औरंगाबाद, ०९ एप्रिल २००६.

प्रसिद्ध साहित्‍य[संपादन]

१. आशययुक्‍त अध्‍यापन पद्धती : मराठी
२. समीक्षा : संदर्भलक्ष्यी

सहलेखकार्य १. 'विशाखा : एक परिशीलन' (संपा. पी.विठ्ठल), चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद
२. 'जगी ऐसा बाप व्हावा : संदर्भ आणि समीक्षा' (संपा. डॉ.महेश खरात), संस्‍कृती प्रकाशन,
३. 'ब,बळीचा विषयी' (संपा. शरयू असोलकर),
४. 'ग्रामीण वाङ़मयाचा इतिहास' (संपा.डॉ.रामचंद्र काळुंखे), कैलाश पब्लिकेशन्‍स, औरंगाबाद.

हेही पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]