के. भाग्यराज
(के.भाग्यराज या पानावरून पुनर्निर्देशित)
के. भाग्यराज (तमिळ: கே. பாக்யராஜ்) (जानेवारी ७, इ.स. १९५३:गोबीचेट्टीपलायम, तमिळनाडू, भारत - ) हा एक तमिळ चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |