Jump to content

के.एस. नरसिंहस्वामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
के.एस. नरसिंहस्वामी
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
दिलेले नावK. संपादन
जन्म तारीख२६ जानेवारी 1915 संपादन
जन्मस्थानमंड्या जिल्हा संपादन
मृत्यू तारीख२७ डिसेंबर 2003 संपादन
मृत्यूस्थानबंगळूर संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाकन्नड भाषा संपादन
लेखनाची भाषाकन्नड भाषा संपादन
व्यवसायकवी, लेखक संपादन
उल्लेखनीय कार्यTereda Baagilu संपादन
पुरस्कारSahitya Akademi Award in Kannada संपादन

किक्केरी सुब्बाराव नरसिंहस्वामी (२६ जानेवारी १९१५ - २७ डिसेंबर २००३) हे कन्नड भाषेत लिहिणारे भारतीय कवी होते. त्यांचा सर्वात लोकप्रिय कवितासंग्रह, म्हैसूरू मल्लिगे, याचे बत्तीसहून अधिक पुनर्मुद्रण झाले आहेत आणि कधीकधी तो कर्नाटकातील नवविवाहित जोडप्यांना दिला जातो.[][] ह्याच्यावर आधारीत कन्नड चित्रपट म्हैसूरू मल्लिगे मधील गीतांसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट गीतकार मिळाला होता.


नरसिंहस्वामी हे साहित्य अकादमी पुरस्कार, कन्नड साहित्य अकादमी पुरस्कार, [] आणि साहित्यासाठी आशियाई पुरस्काराचे मानकरी आहेत.[] १९९९ मध्ये त्यांना साहित्य अकादमी फेलोशिप मिळाली होती.

संदर्भ

[संपादन]
  1. "Narasimhaswamy passes away". द टाइम्स ऑफ इंडिया. 29 December 2003. 17 October 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2007-07-15 रोजी पाहिले.
  2. "'Mysore Mallige' K.S.Narasimhaswamy is dead". Online webpage of Mysore Samachar. Mysore Samachar. रोजी मूळ पानापासून संग्रहित12 May 2018. 2007-07-15 रोजी पाहिले.CS1 maint: unfit url (link)
  3. "A poet who was inspired by satire and folklore". द हिंदू. Chennai, India. 29 December 2003. 1 July 2004 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2007-07-15 रोजी पाहिले.
  4. "A people's poet as well as a romantic..." Deccan Herald. 29 December 2003. 16 February 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 October 2020 रोजी पाहिले.