के.एस. थिमय्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जनरल कोदंडेरा सुबय्या थिमय्या (३० मार्च, १९०६ - १७ डिसेंबर, १९६५) हे भारतीय लष्कराचे मुख्याधिकारी होते. हे १९५७ ते १९६१ दरम्यान या पदावर होते.