के.एम. अब्राहम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

के.एम. अब्राहम (मार्च २७, इ.स. १९१९) हे भारत देशातील राजकारणी होते.ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील कोट्टायम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.