केष्टो मुखर्जी
Appearance
Indian film actor and comedian | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | ऑगस्ट ७, इ.स. १९०५ मुंबई | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | मार्च ३, इ.स. १९८२ | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
| |||
![]() |
केष्टो मुखर्जी (७ ऑगस्ट १९२५ - ३ मार्च १९८२) एक भारतीय अभिनेता आणि विनोदी कलाकार होते.[१][२] त्यांचा जन्म कोलकाता, बंगाल प्रेसिडेन्सी, ब्रिटिश भारत येथे झाला.[३] हिंदी चित्रपटांमध्ये विनोदी मद्यपी भूमिकांमध्ये ते पारंगत होते.[४][५]
त्यांना फिल्मफेर सर्वोत्तम विनोदी भूमिकेतील पुरस्कारासाठी पाच वेळा नामांकन मिळाली: काला सोना (१९७५), चाचा भतीजा (१९७७), आझाद (१९७८), खुबसूरत (१९८०), बे-रहम (१९८०). त्यांनी खुबसूरत मधील अभिनयासाठी हा पुरस्कार जिंकला.
संदर्भ
[संपादन]- ^ "Don't miss out on the laughs". Financial Express. 1 February 2009. 27 July 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 June 2013 रोजी पाहिले.
- ^ "Biography". 25 August 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 April 2013 रोजी पाहिले.
- ^ "Keshto Mukherjee Biography, Filmography & Movie List - BookMyShow". BookMyShow (इंग्रजी भाषेत). 25 August 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 August 2017 रोजी पाहिले.
- ^ "He hammed with humour". The Hindu. 30 July 2004. 10 April 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 June 2013 रोजी पाहिले.
- ^ "#GoldenFrames: Keshto Mukherjee, one of the most talented comedians of Indian Cinema | Photogallery - ETimes". photogallery.indiatimes.com. 12 August 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2022-04-08 रोजी पाहिले.