केव्हिन स्पेसी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

केव्हिन स्पेसी फाउलर (२६ जुलै, १९५९:साउथ ऑरेंज, न्यू जर्सी, अमेरिका - ) हा अमेरिकन नाट्य, दूरचित्रवाणी आणि चित्रपट अभिनेता आहे. याने वर्किंग गर्ल, द युजवल सस्पेक्ट्स, आउटब्रेक, सेव्हन, अमेरिकन ब्युटी, सुपरमॅन रिटर्न्स, हॉरिबल बॉसेस २, इ. चित्रपटांतून अभिनय केला आहे. स्पेसीची हाउस ऑफ कार्ड्स या दूरचित्रवाणी मालिकेतील फ्रँक अंडरवूडची भूमिका विशेष प्रसिद्ध झाली.