केव्हिन मॅग्नुसेन
Appearance
केव्हिन यान मॅग्नुसेन (५ ऑक्टोबर, १९९२:रॉस्किल्ड, डेन्मार्क - ) हा एक डॅनिश रेसिंग ड्रायव्हर आहे. याने २०१४ ते २०२४ दरम्यान फॉर्म्युला वनच्या अनेक शर्यती जिंकल्या.
याचे वडील यान मॅग्नुसेन यांनी ४ वेळा ली मॅन्स २४ तास शर्यत जिंकली होती.