केनेथ कौंडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
केनेथ कौंडा
केनेथ कौंडा


झांबिया ध्वज झांबियाचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२४ ऑक्टोबर १९६४ – २ नोव्हेंबर १९९१
पुढील फ्रेड्रिक चिलुबा

कार्यकाळ
८ सप्टेंबर १९७० – ५ सप्टेंबर १९७३
मागील गमाल आब्देल नासेर
पुढील हौआरी बूमेदिएने

जन्म २८ एप्रिल, १९२४ (1924-04-28) (वय: ९७)
चिन्साली, उत्तर र्‍होडेशिया (आजचा झांबिया)
राजकीय पक्ष युनायटेड नॅशनल इंडिपेंडन्स पार्टी

केनेथ डेव्हिड कौंडा (इंग्लिश: Kenneth David Kaunda; जन्म: २८ एप्रिल १९२४) हा अफ्रिकेतील झांबिया देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. तो १९६४ ते १९९१ दरम्यान ह्या पदावर होता.

बाह्य दुवे[संपादन]