Jump to content

केनी रॉजर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२००४मध्ये रॉजर्स

केनेथ रे केनी रॉजर्स (ऑगस्ट २१, इ.स. १९३८:ह्युस्टन, टेक्सास, अमेरिका - २० मार्च, २०२०:सँडी स्प्रिंग्ज, जॉर्जिया, अमेरिका) हा अमेरिकन गायक, संगीतकार, गीतलेखक, छायाचित्रकार, चित्रपट अभिनेता आणि उद्योजक आहे.