केदार भोपे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: लेखाची विश्वकोशीय उल्लेखनीयता प्रश्नांकित, जाहिरातबाजी

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.

केदार विजय भोपे

केदार भोपे (१७ ऑक्टोबर, इ. स. १९९२ - हयात) हे पत्रकार आहेत. दैनिक प्रभात च्या अहमदनगर आवृत्तीतून त्यांनी शहर प्रतिनिधी म्हणून २०१४ साली पत्रकारितेला सुरुवात केली.

प्रभात मध्ये दोन वर्षे काम केल्यानंतर त्यांनी २०१६ साली दैनिक पुढारी च्या अहमदनगर आवृत्तीत शहर प्रतिनिधी / उपसंपादक म्हणून काम सुरु केले. ते आजही दैनिक पुढारीत काम करत आहेत.

सुरुवातीच्या काळात सन २०११ ते २०१४ दरम्यान केदार यांनी निशांत दिवाळी अंकासाठी लिखाण केले.

पुरस्कार[संपादन]

औरंगाबाद येथील जेष्ठ पत्रकार नागनाथ फटाले व अहमदनगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते पत्रकार दिनाच्या दिवशी ६ जानेवारी, इ. स. २०१७ रोजी केदार भोपे यांना अहमदनगर शहर प्रेस क्लबच्या वतीने देण्यात येणारा थोर समाजसेवक हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला आहे.

संदर्भ[संपादन]

  1. केदार भोपे ब्लॉग
  2. दैनिक पुढारी बातम्या (१), (२)
  3. दै. दिव्य मराठी
  4. निशांत दिवाळी अंक
  5. फेसबुक