कॅश रिझर्व रेशो दर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


कॅश रिझर्व रेश्यो रेट (इंग्लिश: Cash reserve ratio rate, कॅश रिझर्व रेश्यो रेट) हा भारतात रिझर्व्ह बँकेने ठरवलेला रोकड संचिताच्या प्रमाणावरील व्याजदर आहे. भारतीय रिझर्व बँकेच्या अखत्यारीत असणाऱ्या सर्व बँकांना, त्यांच्याकडे असणाऱ्या ठेवींच्या विशिष्ट गुणोत्तरातील रोकड भारतीय रिझर्व्ह बँकेकडे ठेव म्हणून राखावी लागते. या रोकडीवर भारतीय रिझर्व्ह बँक काही टक्केवारीने व्याज देते. हा व्याजदर म्हणजेच कॅश रिझर्व रेशो दर होय. हे दर वेळोवेळी बदलते राहू शकतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.