कॅल्शियम कार्बोनेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कॅल्शियम कार्बोनेट हा एक रासायनिक पदार्थ आहे. याचे सूत्र CaCO3 आहे. हा पदार्थ अनेकदा खडकांमध्ये आढळतो.