कॅमेरोन कफी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कॅमेरॉन कफी या पानावरून पुनर्निर्देशित)

कॅमेरोन युस्टेस कफी (फेब्रुवारी ८, इ.स. १९७०:सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स - ) हा वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे.

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
वेस्ट इंडीजच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.