कॅनडा महिला क्रिकेट संघाचा युगांडा दौरा, २०२५-२६
Appearance
| कॅनडा महिला क्रिकेट संघाचा युगांडा दौरा, २०२५-२६ | |||||
| तारीख | २० – २६ ऑक्टोबर २०२५ | ||||
| संघनायक | जॅनेट म्बाबाझी | अमरपाल कौर | |||
| २०-२० मालिका | |||||
| निकाल | युगांडा संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | जॅनेट म्बाबाझी (९०) | अमरपाल कौर (११८) | |||
| सर्वाधिक बळी | केविन अमुगे (११) | वंदना महाजन (५) | |||
कॅनडा राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने ऑक्टोबर २०२५ मध्ये पाच महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी युगांडाचा दौरा केला.[१] या दौऱ्यात त्यांचा सामना युगांडा राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाशी झाला. सर्व सामने कंपाला येथील लुगोगो स्टेडियम येथे खेळवण्यात आले.[२]
युगांडा महिलांनी पाचही सामने जिंकून मालिका ५–० ने जिंकली. पहिला सामना त्यांनी ७ गडी राखून, दुसरा ४ गडी राखून, तिसरा १८ धावांनी, चौथा ४३ धावांनी आणि पाचवा १२ धावांनी जिंकला.[३]
खेळाडू
[संपादन]
|
|
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
[संपादन]पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना
[संपादन]वि |
६८/३ (१२ षटके) | |
अमरपाल कौर १८ (३१) केविन अमुगे ४/१७ (४ षटके) |
- युगांडाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
- झील पटेल (कॅनडा) यांनी आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
दुसरा आंतरराष्ट्रीय टी२० सामना
[संपादन]तिसरा आंतरराष्ट्रीय टी२० सामना
[संपादन]वि |
८२ (१८.३ षटके) | |
अमरपाल कौर २८ (३७) केविन अमुगे ३/७ (३.३ षटके) |
- कॅनडाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
- युगांडाने या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत ३–० अशी विजयी आघाडी घेतली.
चौथा आंतरराष्ट्रीय टी२० सामना
[संपादन]वि |
७०/९ (२० षटके) | |
कैनात काझी १४ (३१) इमॅक्युलेट नाकिसुयी २/६ (२ षटके) |
- युगांडाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पाचवा आंतरराष्ट्रीय टी२० सामना
[संपादन]वि |
८९ (२० षटके) | |
जॅनेट म्बाबाझी २६ (३१) टिफनी थॉर्प २/२० (३ षटके) |
अमरपाल कौर ३७ (३५) टेडी ओयेला ४/१९ (४ षटके) |
- कॅनडाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
- वृत्ती दहिया (कॅनडा) यांनी आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
- युगांडा महिलांनी पाच सामन्यांची मालिका ५–० ने जिंकली.
संदर्भ
[संपादन]- ↑ "Canada Women tour of Uganda 2025/26 – Fixtures and Results". ESPNcricinfo. ९ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Canada Women tour of Uganda 2025 Fixtures & Match Reports". Cricket World. ९ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Canada Women tour of Uganda 2025/26 – Fixtures and Results". ESPNcricinfo. ९ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Cricket Uganda Names 14-Player Victoria Pearls Squad for Canada Series". Cricket Africa. १५ ऑक्टोबर २०२५. ९ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Canada Women Tour of Uganda 2025: Full Schedule & Squads Info". २१ ऑक्टोबर २०२५. ९ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.

