कॅथरीन कॅम्पबेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कॅथरिन ॲन कॅम्पबेल (२० जुलै, १९६३:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - हयात) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८८ ते २००० दरम्यान ९ महिला कसोटी आणि ८५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.