कृष्णा सहकारी साखर कारखाना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामध्ये रेठरे बुद्रुक येथील साखर कारखाना आहे. या सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेला २५ सप्टेंबर २०११ रोजी ५४ वर्षे पूर्ण होत आहेत.

स्थापना[संपादन]

कारखान्याचा पहिला गळीत हंगाम १९६१मध्ये झाला. त्यानंतर कारखाना अव्याहतपणे आजअखेर (२०१८ साल) सुरू आहे. कारखान्यात ऐतिहासिक सत्तांतर झाले, तरी स्थापनेपासूनच्या घटकांना व व्यक्तींना उजाळा देण्याचे धोरण ठरवून कारखाना तसे कार्यक्रम राबवत आहे. कृषी प्रदर्शन हा त्यापैकीच एक भाग आहे.

संचालक मंडळ[संपादन]

कारखान्याचे चेअरमन अविनाशदादा मोहिते व व्हाईस चेअरमन सुरेश पाटील आहेत (२०१८ साल).

गळीत हंगाम[संपादन]

कार्यक्षमता[संपादन]

पुरस्कार[संपादन]

शेतकऱ्याना सुविधा[संपादन]

कारखान्याची सभासदसंख्या जास्त असताना देखील चेअरमन अविनाश मोहिते यांनी सभासदांसाठी दोन रुपये किलो या भावाने साखर देऊन त्यांना सन्मानाची वागणूक देत नवीन पायंडा पाडला आहे.

दळणवळण[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]