कृष्णपट्टी हरिद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कृष्णपट्टी हरिद्र

कृष्णपट्टी हरिद्र किंवा पीलक (इंग्लिश: Eastern Blacknaped Oriole) हा एक हरिद्र कांचन पक्ष्याप्रमाणे दिसणारा पक्षी आहे.

हा पंख व शेपटीवर काळा रंग असलेला सोनेरी पिवळा पक्षी आहे. डोळ्यांपासून जाणारी रेषा पुढे मानेवर जाऊन मिळते.

वितरण[संपादन]

हे पक्षी म्हैसूर,केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, आसामपाकिस्तान, महाराष्ट्र या ठिकाणी आढळतात.

निवासस्थाने[संपादन]

हे पक्षी विरळ रायांचा भाग या ठिकाणी राहतात.

संदर्भ[संपादन]

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली