कुशल टंडन
Appearance
Indian model and actor | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| जन्म तारीख | मार्च २८, इ.स. १९८५ लखनौ | ||
|---|---|---|---|
| कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
| नागरिकत्व | |||
| शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
| व्यवसाय | |||
| |||
कुशल टंडन (जन्म: २८ मार्च १९८५, लखनौ) हा एक भारतीय मॉडेल आणि अभिनेता आहे जो प्रामुख्याने हिंदी टेलिव्हिजनमध्ये त्याच्या कामांसाठी ओळखला जातो. त्याने एक हजारों में मेरी बहना है मधील विराट वढेरा, बेहद मधील अर्जुन शर्मा आणि बरसातें - मौसम प्यार का मधील रेयांश लांबा यांची भूमिका साकारून यश प्राप्त झाले. त्यांना इंडियन टेली अवॉर्ड्स आणि गोल्ड अवॉर्ड्स मिळाले आहेत. त्याने नच बलिए, बिग बॉस आणि खतरों के खिलाडीमध्येही भाग घेतला आहे.[१][२][३]

संदर्भ
[संपादन]- ^ "Lovers Kushal Tandon, Gauahar Khan to compete against each other in 'Khatron Ke Khiladi'". द इंडियन एक्सप्रेस. Press Trust of India. 30 January 2014. 29 May 2023 रोजी पाहिले.
- ^ "Birthday boy Kushal Tandon's life is no less than a blockbuster movie". द इंडियन एक्सप्रेस. 28 March 2018. 4 May 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 October 2020 रोजी पाहिले.
- ^ "Not a man's world". The Times of India. 17 February 2012. 28 August 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 January 2013 रोजी पाहिले.
