कुरंगावणे
?कुरंगावणे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | कणकवली |
जिल्हा | सिंधुदुर्ग जिल्हा |
भाषा | मराठी |
बोलीभाषा | |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• 416703 • एमएच/07 |
कुरंगावणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील एक गाव आहे.या गावच्या ग्रामदेवतेचे नाव विठूमहाकाली देवी आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]या गावची समुद्रसपाटीपासून उंची 42 मी आहे.
हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.
लोकजीवन
[संपादन]शिमगोत्सव व गणेशोत्सव हे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. तसेच गावात प्राथमिक शिक्षणाची सोय आहे. गावात भातशेती मोठया प्रमाणात केली जाते.तसेच गावात काजूचे उत्पन्न घेतले जाते
नागरी सुविधा
[संपादन]गावात प्राथमिक शिक्षणाची सुविधा आहे.तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी मुलांना S.T. सेवा उपलब्ध आहे.
संदर्भ
[संपादन]१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/