Jump to content

कुबेरनागा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कुबेरानागा या पानावरून पुनर्निर्देशित)
महाराणी कुबेरनागा
महाराणी
अधिकारकाळ इ.स. ३८० - इ.स. ४१५
राज्यव्याप्ती पूर्वेस गंगेच्या मुखापासून पश्चिमेस सिंधूच्या मुखापर्यंत, तर उत्तरेस वर्तमान उत्तर पाकिस्तानापासून दक्षिणेस नर्मदेच्या खोऱ्यापर्यंत
राजधानी पाटलीपुत्र
पूर्ण नाव कुबेरनागा
पदव्या महाराणी
पूर्वाधिकारी दत्तादेवी
उत्तराधिकारी ध्रुवदेवी
पती सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य
संतती प्रभावतीगुप्त
राजघराणे गुप्त राजवंश

महाराणी कुबेरनागा ह्या सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य यांच्या प्रथम पत्नी होत्या. ह्या नागवंशीय राजकुमारी होत्या. त्या गुप्त साम्राज्याच्या महाराणी होत्या. कुबेरनागा ह्या चंद्रगुप्त विक्रमादित्य यांची कन्या प्रभावतीगुप्त च्या आई होत्या.