कुटीयाणा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कुटियाणा या पानावरून पुनर्निर्देशित)

कुटीयाणा भारतातील गुजरात राज्याच्या पोरबंदर जिल्ह्यातील छोटे शहर आहे. २००१ च्या जनगणनेनुसारर येथील लोकसंख्या १७,१०८ होती.

भादर नदीकाठी वसलेले हे शहर कुटीयाणा तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.