कुंभारमाशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ही एक प्रकारची गांधील माशी आहे. हा एक वास्प जातीचा कीटक आहे. ही माशी अंडी घालण्यासाठी चिखलाचे घरटे तयार करते. ही घरटी कठीण असतात. या माशा मधमाशीच्या पोळ्यांवर हल्ले करून त्यांना मारतात व खातात.

हे सुद्धा पहा[संपादन]