कीलाँग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कीलॉँग या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

कीलाँग भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे. कीलाँग समुद्रसपाटीपासून ३,०८० मी (१०,१०० फूट) उंचीवर असून येथील लोकसंख्या अंदाजे १,१५० आहे.

हे शहर लाहौल आणि स्पिति जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.