कीर्ती जयकुमार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कीर्ती जयकुमार
Kirthi Jayakumar at FICCI FLO.jpg
जन्म १५ डिसेंबर, १९८७ (1987-12-15) (वय: ३२)
बंगळुरू , भारत
नागरिकत्व भारतीय Flag of India.svg
पेशा लिंग समानता कार्यकर्ता , लेखक आणि कलाकार

कीर्ती जयकुमार: (जन्म: १५ डिसेंबर १९८७) ही एक भारतीय महिला हक्क कार्यकर्ती आहे.[१] तसेच त्या सामाजिक उद्योजक, शांतता कार्यकर्त्या, वकील, कलाकार आणि लेखक आहेत .


चरित्र :[संपादन]

कीर्ती जयकुमार चा जन्म १५ डिसेंबर १९८७ साली बंगळुरूमध्ये झाला. तिने स्कूल ऑफ एक्सलन्स चेन्नई, तमिळनाडू मध्ये कायद्याचे शिक्षण घेतले.[२][३] त्यांनी लिंग समानता आणि जागरूकतेसाठी लिंग सुरक्षाची स्थापना केली.








  1. ^ Jayakumar, Kirthi (2017-01-12). "Three things I’ve learned about the real meaning of gender equality | Kirthi Jayakumar". The Guardian (en-GB मजकूर). ISSN 0261-3077. 2019-09-19 रोजी पाहिले. 
  2. ^ Lazarus, Susanna Myrtle (2016-06-15). "Bringing change from Chennai to DC". The Hindu (en-IN मजकूर). ISSN 0971-751X. 2019-09-19 रोजी पाहिले. 
  3. ^ Seth, Kuhika (2012-03-07). "Legally innovative". The Hindu (en-IN मजकूर). ISSN 0971-751X. 2019-09-19 रोजी पाहिले.