Jump to content

कीरा नाइटली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कियेरा नाइटली
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वयुनायटेड किंग्डम संपादन
स्थानिक भाषेतील नावKeira Knightley संपादन
जन्म-नावKeira Christina Knightley संपादन
दिलेले नावKeira, Christina संपादन
आडनावKnightley संपादन
जन्म तारीख२६ मार्च 1985 संपादन
जन्मस्थानTeddington संपादन
वडीलWill Knightley संपादन
आईSharman Macdonald संपादन
भावंडेCaleb Knightley संपादन
वैवाहिक जोडीदारJames Righton संपादन
सहचरJamie Dornan, Del Synnott, Rupert Friend संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
व्यवसायअभिनेता, दूरदर्शन अभिनेता, चित्रपट अभिनेता, voice actor, मंच अभिनेता संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाEsher College, Teddington School संपादन
निवासस्थानIslington संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1993 संपादन
धर्मनास्तिकता संपादन
वैद्यकीय स्थितीdyslexia संपादन
FilmographyKeira Knightley filmography संपादन
याचे नावाने नामकरणKira Ivanova संपादन
पुरस्कारTeen Choice Award for Choice Hissy Fit, Empire Award for Best Actress, Empire Awards, OBE, Jupiter Award संपादन
नामांकने प्राप्तAcademy Award for Best Supporting Actress, Academy Award for Best Actress, European Film Award for Best Actress, European Film Award – People's Choice Award for Best European Film संपादन
Described at URLhttps://www.bunte.de/starprofile/keira-knightley.html, https://www.prosieben.de/stars/star-datenbank/keira-knightley, https://www.moviepilot.de/people/keira-knightley संपादन
Personal pronounL484 संपादन

कीरा क्रिस्टिना नाइटली (इंग्लिश: Keira Christina Knightley; २६ मार्च, १९८५ - ) ही एक ब्रिटिश सिने-अभिनेत्री व मॉडेल आहे. १९९३ सालापासून ब्रिटिश टीव्ही इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असणारी नाइटलीने १९९९ सालातील स्टार वॉर्स भाग १ मध्ये एक छोटी भूमिका केली होती. २००२ सालच्या बेन्ड इट लाइक बेकहम ह्या चित्रपटानंतर ती प्रसिद्धीझोतात आली. २००५ साली प्रदर्शित झालेल्या जेन ऑस्टेनच्या कादंबरीवर आधारित प्राइड अँड प्रेज्युडीस ह्या चित्रपटासाठी नाइटलीला ऑस्कर नामांकन मिळाले. २००३ ते २००७ दरम्यान प्रदर्शित झालेल्या पायरेट्स ऑफ द कॅरिबियन ह्या चित्रपट शृंखलेमध्ये नाइटलीने एलिझाबेथ स्वानची भूमिका केली होती.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: