Jump to content

किरण शांताराम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कीरण शांताराम या पानावरून पुनर्निर्देशित)
किरण शांताराम

किरण शांताराम (१९४२ - हे व्ही. शांताराम यांचे चिरंजीव व चित्रपट दिग्दर्शक आहेत. ते २००१ साली मुंबईचे नगरपाल होते.