Jump to content

किशोर साहू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
किशोर साहू
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
दिलेले नावकिशोर संपादन
आडनावसाहु संपादन
जन्म तारीख२२ नोव्हेंबर 1915 संपादन
जन्मस्थानरायगढ संपादन
मृत्यू तारीख२२ ऑगस्ट 1980 संपादन
मृत्यूस्थानबँकॉक संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणहृदयाघात संपादन
व्यवसायचित्रपट-दिग्दर्शक, अभिनेता, चित्रपट निर्माता, पटकथाकार, manufacturer संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1937 संपादन
Related categoryCategory:Films directed by Kishore Sahu संपादन

किशोर साहू (२२ नोव्हेंबर १९१५ - २२ ऑगस्ट १९८०) हे एक भारतीय अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता होते.[] १९३७ ते १९८० दरम्यान त्यांनी २२ चित्रपटांमध्ये काम केले आणि १९४२ ते १९७४ दरम्यान त्यांनी २० चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले.[][]

त्यांनी दिग्दर्शन केलेले काही प्रसिद्ध चित्रपट आहे: नदिया के पार (१९४८),[] मयुरपंख (१९५४),[] दिल अपना और प्रीत पराई (१९६०). १९५४ मध्ये, त्यांनी शेक्सपियरच्या हॅम्लेटच्या रूपांतरात दिग्दर्शन केले आणि त्यात मुख्य भूमिका साकारली.

संदर्भ

[संपादन]
  1. Ashish Rajadhyaksha; Paul Willemen; Professor of Critical Studies Paul Willemen (10 July 2014). Encyclopedia of Indian Cinema. Routledge. pp. 203–. ISBN 978-1-135-94318-9. 23 February 2015 रोजी पाहिले.
  2. "Kishore Sahu - Historical records and family trees - MyHeritage". 13 February 2017 रोजी पाहिले.
  3. "Indian actors died in Myocardial infarction". 2025-07-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 February 2017 रोजी पाहिले.
  4. "Top Earners 1948". Box Office India. 12 October 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 September 2011 रोजी पाहिले.
  5. "Festival de Cannes: Mayurpankh". festival-cannes.com. 26 January 2009 रोजी पाहिले.