Jump to content

किरण सामंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

किरण भैय्या सामंत (१९७३:रत्‍नागिरी [], महाराष्ट्र, भारत - ), [] हे एक मराठी राजकारणी आहेत. [] ते २०२४ ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणुकीत रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या १५व्या विधानसभेवर निवडून गेले. []

रवींद्र द्वारकानाथ सामंत यांचे पुत्र आणि राज्यमंत्री उदय सामंत यांचे भाऊ आहेत. [] त्यांनी सिव्हिल अभियांत्रिकी डिप्लोमाचे शिक्षण घेतले आणि १९९२ मध्ये बंगळुरू येथील तांत्रिक परीक्षा मंडळाने घेतलेल्या तांत्रिक परीक्षा उत्तीर्ण केल्या. ते एक बांधकाम व्यावसायिक आहेत आणि स्वतःचा व्यवसाय चालवतात. []

२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सामंत यांनी राजापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे प्रतिनिधित्व केले. त्यांना ८०,२५६ मते मिळाली आणि त्यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी, शिवसेना (UBT) चे राजन प्रभाकर साळवी यांचा १९,६७७ मतांनी पराभव केला. []

संदर्भ

[संपादन]
  1. Naik, Yogesh (14 November 2024). "Maharashtra polls: Kingmaker Kiran Samant wants to be king in Ratnagiri". Hindustan Times. 30 November 2024 रोजी पाहिले.
  2. 1 2 "Kiran Alias Bhaiyya Samant(Shiv Sena):Constituency- RAJAPUR(RATNAGIRI) - Affidavit Information of Candidate". myneta.info. 2024-11-30 रोजी पाहिले.
  3. "Rajapur Election Result 2024 LIVE: Kiran Alias Bhaiyya Samant of SS Wins". News18 (इंग्रजी भाषेत). 2024-11-30 रोजी पाहिले.
  4. "Rajapur Assembly Election Results 2024 : राजापुरात किरण सामंत यांचा विजय ; ठाकरे गटाचे राजन साळवी पराभूत". Loksatta. 2024-11-23. 2024-11-30 रोजी पाहिले.
  5. "Deadlocks over Ratnagiri-Sindhudurg ends, BJP fields Union minister Rane". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2024-04-18. 2024-11-30 रोजी पाहिले.
  6. "Rajapur, Maharashtra Assembly Election Results 2024 Highlights: SHS's Kiran Samant defeats SHS (UBT)'s Prabhakar Salvi with 19677 votes". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-11-23. 2024-11-30 रोजी पाहिले.