किरणकुमार जोहरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: जाहिरातबाजी, अविश्वकोशीय उल्लेखनीयता

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.

किरणकुमार जोहरे (Kirankumar Johare) हे विज्ञान लेखक, पत्रकार, भौतिकशास्त्रज्ञ, मॉन्सून, कृषी, विजा व गारा यांचे अभ्यासक, हवामान तज्ज्ञ आहेत.

ढगफुटीची आगाऊ माहिती:

४ ऑक्टोम्बर २०१० रोजी पुणे येथे झालेली (दीड तासात 182 मिली मीटर पाऊस कोसळला) ढगफुटी ची माहिती किरणकुमार जोहरे यांनी होण्याआधीच दुपारी आगाऊ वर्तविली होती. अश्या प्रकारे होण्या आधीच 'प्रेडिक्ट' केले गेलेली हि जगातील कदाचित पहिलीच ढगफुटी होय.मोबाईल वरून असंख्य लघुसंदेश (SMS) पाठवून त्यांनी प्रशासनाला सतर्क केले आणि असंख्य नागरिकांचे प्राण  वाचवलेत. असे असले तरी पुणे येथील या ढगफुटीमध्ये ४ नागरिकांनी आपले प्राण गमावले, यात एक व्यक्ती पाण्यात वाहून गेला तर तीन व्यक्ती ढगफुटीने कोसळलेल्या भिंतीखाली सापडल्याने मरण पावले. शेकडो लोक जखमी झालेत आणि असंख्य वाहने वाहून पुणे ढगफुटीच्या पाण्यात गेलीत.

ध्रुवांवरील माहिती संकलन:

पृथ्वीचे दक्षिण आणि उत्तर ध्रुवावरील माहिती संकलनासाठी आवश्यक उपकरणे 'भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था' (आयआयटीएम) अर्थात Indian Institute of Tropical Meteorology, Pune (IITM) तर्फे किरणकुमार जोहरे यांनी बनविलीत. यांचा वापर आयन मोजमाप, विदुतचुंबकीय क्षेत्राचे मोजमाप आदींसाठी भारतीय ध्रुव मोहिमेतील संशोधक दक्षिण आणि उत्तर ध्रुवावरील माहिती संकलनासाठी करीत आहेत.   

त्यांचा ई-मेल : kkjohare@hotmail.com

त्यांचा मोबाईल नंबर : 9970368009