किन्रर अकॅडेमी ओव्हल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(किन्रर अकॅडमी ओव्हल या पानावरून पुनर्निर्देशित)

किन्रार अकॅडेमी ओव्हल मलेशियाच्या सेलांगोर भागातील बंदर किन्रार येथे असलेले क्रिकेटचे मैदान आहे. क्वालालंपुरजवळ असलेले हे मैदान २००३मध्ये बांधले गेले होते. २०१४पर्यंत येथे ९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले होते.