किक (२०१४ चित्रपट)
| शीर्षक | किक |
|---|---|
| गट-प्रकार | action film |
| Performer | हिमेश रेशमिया |
| प्रकाशन तारीख | 2014 |
| मूळ देश | भारत |
| मूळ भाषा | हिंदी |
| दिग्दर्शक | साजिद नाडियाडवाला |
| पटकथा | रजत अरोरा |
| प्रमुख कलाकार | सलमान खान, जॅकलीन फर्नांडिस |
| चित्रीकरण दिग्दर्शक | Ayananka Bose |
| निर्माता | साजिद नाडियाडवाला |
| निर्माती कंपनी | Nadiadwala Grandson Entertainment |
| Distributed by | UTV Motion Pictures |
| चित्रीकरणाचे स्थान | दिल्ली |
| रंग | color |
| Review score | 46%, 4.6/10 |
| Kijkwijzer rating | 16 |
किक हा २०१४ चा भारतीय हिंदी भाषेतील अॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे जो साजिद नाडियाडवाला यांनी नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट बॅनर अंतर्गत दिग्दर्शीत केला आहे. ह्यात सलमान खान, जॅकलीन फर्नांडिस, रणदीप हूडा आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.[१] हा ह्याच नावाच्या २००९ च्या तेलुगू चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे.
रजत अरोरा यांनी या चित्रपटाची कथा लिहिली होती, तसेच नाडियादवाला, चेतन भगत आणि कीथ गोम्स यांच्यासोबत पटकथाही लिहिली होती. हा चित्रपट यूटीव्ही मोशन पिक्चर्सच्या सहकार्याने
५५ कोटी (US$१२.२१ दशलक्ष) च्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. २५ जुलै २०१४ रोजी ईदच्या निमित्ताने प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने
४०२ कोटी (US$८९.२४ दशलक्ष) पेक्षा जास्त कमाई केली.
२०१४ मध्ये प्रदर्शित झाल्यापासून ते २०२४ पर्यंत, किकने एका दशकाहून अधिक काळ, टॉप ५० सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये स्थान कायम ठेवले आहे.[२][३][४][५]
संदर्भ
[संपादन]- ↑ Jha, Lata (18 July 2015). "'Bajrangi Bhaijaan' storms the box office on opening day". mint. 12 November 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 November 2021 रोजी पाहिले.
- ↑ "Kick Day One: All India NBOC". Box Office India. 26 July 2014. 30 July 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 July 2014 रोजी पाहिले.
- ↑ "Kick Day Two: All India NBOC". Box Office India. 28 July 2014. 30 July 2014 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ↑ "Kick Day Three: All India NBOC". Box Office India. 28 July 2014. 30 July 2014 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ↑ "Kick Day Four: All India NBOC". Box Office India. 29 July 2014. 1 August 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 July 2014 रोजी पाहिले.