काशिमा सॉकर स्टेडियम
Appearance
काशिमा फुटबॉल स्टेडियम (जपानी: カシマサッカー スタジアム , काशिमा साक्का सुताज्यामू ; रोमन लिपी: Kashima Sakkā Sutajiamu ;) हे जपानच्या काशिमा शहरातील फुटबॉल स्टेडियम आहे. जपानातील अव्वल साखळी स्पर्धेतल्या बलाढ्य संघांपैकी एक असलेल्या काशिमा ॲंटलर्स संघाचे हे घरचे मैदान आहे. मैदानाची आसनक्षमता ४०,७२८ आहे. इ.स. २००२ सालातील फिफा विश्वचषक स्पर्धेतील ३ सामने ह्या मैदानावर खेळले गेले.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ (जपानी मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत