कावेरी (अभिनेत्री)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कावेरी कल्याणी मुरलीधरन या पानावरून पुनर्निर्देशित)

कावेरी, कल्याणी तथा कावेरी कल्याणी मुरलीधरन ही दक्षिण भारतीय चित्रपटांतून अभिनय करणारी अभिनेत्री आहे. हिने अम्मानम किली मल्याळी चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केले होते.