कावसजी जहांगीर हॉल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कावसाजी जहांगीर हॉल या पानावरून पुनर्निर्देशित)
कावासाजी जहांगीर हॉल
सर्वसाधारण माहिती
ठिकाण मुंबई महाराष्ट्र भारत
पूर्ण १९११

कावसजी जहांगीर हॉल हे मुंबईच्या कुलाबा भागात आधुनिक कलेचे संग्रहालय आहे आणि ते १९६६ पूर्वी विज्ञान संस्थानचे भाग होते. याची इमारत १९११ मध्ये जॉर्ज विट्टेट यांनी बांधली होती आणि त्याला कावसजी जहांगीर यांनी देणगी दिली होती.

इतिहास[संपादन]

१९९६ मध्ये मुंबईतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, मुंबई या इमारतीत उभारली गेली.

संदर्भ[संपादन]