काळुराम धोदडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आदिवासींचे आधारस्तंभ, प्रेरणास्थान म्हणजे काळुराम काकड्या धोदडे काका हे होत.त्यांनी आपल्या साथीदारांसह १९६३ मध्ये भूमिसेना या संघटनेची स्थापना केली. त्यांनी वेठबिगारी, लगीनगडी, घरगडी, खावटी, पालंमोड या आदिवासींना अन्याय्य अश्या प्रथा मोडून काढल्या. त्यांचा जन्म कोंढाण या आदिवासी खेडेगावात झाला आहे.

भूमिसेनेची आंदोलने[संपादन]

  • वंकास पाडा - पालघर येथील
  • पालंमोड विरोधी केलेले कोंढाण परिसरातील
  • बोरीचा पाडा -( सफाला )
  • देवखोप गावातील गवत व्यापाऱ्यां विरोधी आंदोलन

आदिवासी एकता परिषदेची स्थापना[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.