Jump to content

काला दाक्षायणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

काला दाक्षायणी ही एक दक्षकन्या आणि आदिशक्ती देवी सती हिचे नाव आहे. ही दक्षकन्या असल्याने तिला दाक्षायणी म्हणले जाते. काला दाक्षायणी पार्वतीचे एक रौद्र रूप मानले जाते.[]

देवीच्या ६४ योगिनींच्या किंवा मातृका आणि महाविद्यांच्या विविध नामावलींमध्ये काला आणि दाक्षायणी ही दोन्ही रूपे आदिशक्तीच्या शक्तींचे प्रतिनिधित्व करतात. शाक्त परंपरेत या स्वरूपाची उपासना संकटनिवारण आणि नकारात्मक शक्तींच्या विनाशासाठी केली जाते.[]

संदर्भ

[संपादन]
  1. Mani, Vettam (1975). Puranic Encyclopaedia (इंग्रजी भाषेत). Motilal Banarsidass. p. 200. ISBN 978-0842608220.
  2. Kinsley, David (1997). Tantric Visions of the Divine Feminine: The Ten Mahavidyas (इंग्रजी भाषेत). University of California Press. p. 62. ISBN 978-0520204997.