कार्लोस बोकानेग्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कार्लोस मनुएल बोकानेग्रा (२५ मे, १९७९ - ) हा Flag of the United States अमेरिकाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे.

हा १००पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळला तसेच सहा वर्षे हा संघनायक होता.