कारा सामुद्रधुनी
Jump to navigation
Jump to search
कारा सामुद्रधुनी (77°30′N 58°0′E / 77.5°N 58°E)
कारा सामुद्रधुनी (रशियन: Пролив Карские Ворота) हे आर्क्टिक महासागराचे एक अंग आहे. ही सामुद्रधुनी रशियाच्या उत्तरेकडील कारा समुद्राला बारेंट्स समुद्रापासून वेगळे करते. कारा सामुद्रधुनीच्या उत्तरेस रशियाचे नोवाया झेम्ल्या हे बेट आहे.