कारंजा (घाडगे), वर्धा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कारंजा,वर्धा या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg

:

  ?कारंजा (घाडगे), वर्धा जिल्हा
महाराष्ट्र • भारत
—  तालुका मुख्यालय  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
गुणक: 21°09′50″N 78°24′36″E / 21.16389°N 78.41°E / 21.16389; 78.41
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर नागपूर,अमरावती
जिल्हा वर्धा
भाषा मराठी
तहसील कारंजा (घाडगे), वर्धा जिल्हा
पंचायत समिती कारंजा (घाडगे), वर्धा जिल्हा

गुणक: 21°09′50″N 78°24′36″E / 21.16389°N 78.41°E / 21.16389; 78.41


कारंजा (घाडगे), वर्धा जिल्हा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्याचा नागपूर - अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर असलेला एक तालुका आहे. कारंजा (घाडगे), वर्धा जिल्हा या तालुक्याचे ठिकाणापासुन सुमारे ५ कि.मी. अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरचं ठाणेगांव नावाचे गांव आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वर्धा जिल्ह्यातील तालुके
आर्वी | आष्टी | सेलू | समुद्रपूर | कारंजा | देवळी | वर्धा | हिंगणघाट