Jump to content

कामाख्य प्रसाद त्रिपाठी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कामाख्य प्रसाद त्रिपाठी

कार्यकाळ
१९५७ – १९७२
मागील नवीन मतदारसंघ
पुढील कोशेश्वर बोरा
मतदारसंघ बिश्वनाथ

कार्यकाळ
१७ एप्रिल १९५२ – ४ एप्रिल १९५७
मागील नवीन मतदारसंघ
पुढील बिजॉयचंद्र भगवती
मतदारसंघ दरांग

जन्म १२ मे १९३०
मु.पो. तेझपूर, सोणितपूर जिल्हा, आसाम प्रांत, ब्रिटिश भारत
(आत्ता मु.पो. तेझपूर, सोणितपूर जिल्हा, आसाम, भारत)
मृत्यू १९ मार्च १९७८ (वय: ५१)
तेझपूर, सोणितपूर जिल्हा, आसाम, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
गुरुकुल कॉटन कॉलेज
व्यवसाय राजकारणी, वकिल
धर्म हिंदू

कामाख्य प्रसाद त्रिपाठी (१२ मे १९३० — १९ मार्च १९७८) हे एक भारतीय राजकारणी होते. ते आसाम राज्यातील दरांग या मतदारसंघातून निवडून येऊन प्रथम लोकसभेचे सदस्य होते. तसेच ते १९५७ ते १९७२ या काळात तीन वेळा बिश्वनाथ या मतदारसंघातून निवडून येऊन सदस्य ते आसाम विधानसभाचे सदस्य देखील होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते होते.