Jump to content

काबी-लुंगचोक विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
काबी-लुंगचोक विधानसभा मतदारसंघ
सिक्कीम विधानसभा मतदारसंघ
देशभारत संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानसिक्किम संपादन
भौगोलिक गुणक२७°२४′०″N ८८°३६′३६″E संपादन
Map

काबी-लुंगचोक विधानसभा मतदारसंघ हा सिक्कीमच्या ३२ विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. तो गंगटोक आणि मंगन जिल्ह्यांमध्ये येतो व हा राज्याच्या एकमेव सिक्कीम लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो.[][] हा मतदारसंघ भुतिया-लेपचा समाजाच्या सदस्यांसाठी राखीव आहे.

विधानसभेचे सदस्य

[संपादन]
निवडणूक सदस्य पक्ष
२००९[] थेनले त्शेरिंग भुतिया सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट
२०१४ युगेन नेडुप भुतिया सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा
२०१९[] कर्मा लोडे भुतिया
२०२४ थेनले त्शेरिंग भुतिया

संदर्भ

[संपादन]
  1. Kabi Lungchok Assembly constituency Elections
  2. THE DELIMITATION ACT, 2002
  3. "Statistical Report on General Election, 2009 to the Legislative Assembly of Sikkim" (PDF). Election Commission of India. 4 April 2014 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 15 February 2024 रोजी पाहिले.
  4. "Sikkim Assembly election results 2019: Full list of winners". Zee News (इंग्रजी भाषेत). 2019-05-24. 6 January 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2020-08-15 रोजी पाहिले.