Jump to content

कान्हू चरण मोहंती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कान्हू चरण मोहंती
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
स्थानिक भाषेतील नावKANHU ଚରଣ ମହାନ୍ତି संपादन
आडनावMohanty संपादन
जन्म तारीख११ ऑगस्ट 1906 संपादन
जन्मस्थानSonepur संपादन
मृत्यू तारीख६ एप्रिल 1994 संपादन
भावंडेगोपीनाथ मोहांती संपादन
मातृभाषाओडिया भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाओडिया भाषा संपादन
लेखनाची भाषाओडिया भाषा संपादन
व्यवसायलेखक, कादंबरीकार, चित्रपट-दिग्दर्शक संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाRavenshaw University संपादन
उल्लेखनीय कार्यका संपादन
पुरस्कारसाहित्य अकादमी फेलोशिप, साहित्य अकादमी पुरस्कार संपादन

कान्हू चरण मोहंती (११ ऑगस्ट १९०६ – ६ एप्रिल १९९४) हे एक भारतीय ओडिया भाषेतील कादंबरीकार होते. त्यांनी १९३० ते १९८५ या सहा दशकांच्या कारकिर्दीत छप्पन कादंबऱ्या लिहिल्या. त्यांना "ओडिसाच्या सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध कादंबरीकारांपैकी एक" मानले जाते.[] १९५६ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांची कादंबरी का साठी मोहंती यांना १९५८ मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि ते साहित्य अकादमीच्या फेलोंपैकी एक होते. मोहंती यांचे ६ एप्रिल १९९४ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले.[][][]

संदर्भ

[संपादन]
  1. "The Storm: Kanhu Charan Mohanty; translated by Bijay Kumar Nanda". National Book Trust. 19 March 2017 रोजी पाहिले.
  2. "Sahitya Akademi Fellowship: Late Kanhu Charan Mohanty" (PDF). Sahitya Akademi. 17 March 2017 रोजी पाहिले.
  3. "Eminent Literary Luminaries of Orissa" (PDF). Government of Odisha. 2004. p. 30. 2 January 2017 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 19 March 2017 रोजी पाहिले.
  4. Patnaik, Jitendra Narayan (2008). "Four Major Modern Oriya Novelists" (PDF). Government of Odisha. 14 September 2016 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 21 March 2017 रोजी पाहिले.