कात्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
काळ्या मुठीची कात्री
काळ्या मुठीची कात्री

उपयोग[संपादन]

कात्रीचा उपयोग कपडे,केस,कागद कापण्यासाठी केला जातो.कात्रीने आपल्याला नीटनीटके कापण्यासाठी केला जातो.कात्रीचा उपयोग जास्त करून कपडे कापण्यासाठी केला जातो.कात्री ही लोखंडाची असते,काही कात्रीची मुठ प्लास्टिकची असते.