कात्यायनी विद्महे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कात्यायनी विद्महे या तेलुगु भाषेत लिहिणाऱ्या एक भारतीय लेखिका आहेत. त्यांच्या साहित्याआकाशमलो संगम या निबंध संग्रहास २०१३चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. कात्यायनी विद्महे सुप्रसिद्ध शिक्षक व टिकाकार असलेल्या रामकोटी शास्त्री यांच्या कन्या आहेत.