कातर-खटाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कातर-खटाव वडूज पासून ८ कि.मी. असलेले गाव आहे. येथे कात्रेश्वराचे १३ व्या शतकातील भव्य हेमाडपंथी मंदिर आहे. येथे कात्रेश्वराची यात्रा भरते.