काईल जेमीसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(काईल अॅलेक्स जेमीसन या पानावरून पुनर्निर्देशित)

काईल ॲलेक्स जेमीसन (३० डिसेंबर, १९९४:ऑकलंड, न्यू झीलंड - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१]

हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करतो.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "काईल जेमीसन". क्रिकइन्फो.कॉम. २०२०-०२-१३ रोजी पाहिले.